नवी दिल्ली : आज पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कार जाहीर होणार आहेत. तब्बल १२० मान्यवरांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पद्म पुरस्कार विजेत्या मान्यवरांच्या नावाची घोषणा आज केली जाईल. त्यापैंकी ५० टक्के लोक हे प्रकाश झोतातील नाहीत. कारण दुर्गम भागांत आपले काम करत आहेत. अशा अनोळखी चेहऱ्यांचा यावेळी सन्मान केला जाणार आहे.


या नावांच्या समावेशाची शक्यता... 


१. पी व्ही सिंधू, बॅडमिंटन खेळाडू


२. साक्षी मलिक, कुस्ती खेळाडू 


३. दीपा करमाकर, जिमनॅस्ट 


४. पुल्लेला गोपीचंद, बॅडमिंटन 


५. सुंदर पिचाई, सीईओ, गुगल


६. सत्या नडेला, सीईओ, मायक्रोसॉफ्ट


७. सुकरी बोम्मा गौडा, लोक गायिका


८. आलोक सागर, दिल्लीचे प्राध्यापक (रघुराम राजन यांचे शिक्षक) आणि मध्येप्रदेशात आदिवासी मुलांसाठी काम करतात.


९. निक्की हेली, गव्हर्नर, साऊथ कॅरोलीना, अमेरिका 


१०. इमरत खान, सतार वादक उस्ताद विलायत खान यांचे बंधू



११. महेंद्रसिंग धोनी, क्रिकेटपटू