मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोलच्या दरात 2 रुपये 16 पैशांची तर डिझेलच्या दरात 2 रुपये 10 पैशांची कपात करण्यात आलीये.


मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. यापूर्वी 1 मेला पेट्रोलच्या दरात 2 पैसे तर डिझेलच्या दरात 52 पैशांची वाढ करण्यात आली होती. 


त्याआधी 16 एप्रिललाही पेट्रोलच्या किंमतीत 1.39 रुपये तर डिझेल 1.04 रुपयांची वाढ करण्याच आली होती.