राजस्थान : राजस्थानच्या चित्तोरगड येथे वन विभागाच्या परीक्षेसाठी फिजीकल टेस्ट देण्यासाठी महिला आणि पुरुष उमेदवार आले होते. मात्र या टेस्टदरम्यान विचित्र प्रकार तेथे पहायला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला उमेदवारांची फिजीकल टेस्ट घेण्यासाठी महिलांची नेमणूक केली जाते. मात्र येथील परीक्षेसाठी आलेल्या महिला उमेदवारांचीही फिजीकल चाचणी पुरुषांनी घेतली. आश्चर्य म्हणजे या टेस्टदरम्या महिला कर्मचारी तेथे उपस्थित होत्या. या प्रकारानंतर महिला मुख्यमंत्री असलेल्या राज्यात महिलांचा अपमान केल्याची टीका केली जाते. 


पाहा व्हिडीओ