सुरत : गुजरातच्या सुरतमध्ये एका पोलिसाला नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. सुरतमध्ये नागरिकांनी एका पोलीस सबइन्सपेक्टरला तूफान फटकवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिसरातल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे इथले नागरिक भडकले आणि त्यांनी कायदा हातात घेत या पोलिसाला जबर मारहाण केली. मारहाण होत असताना या पोलिसानीही मग प्रत्युत्तर म्हणून हातात असलेल्या काठीनं नागरिकांना मारहाण केली. मारहाणीच्या या घटनेचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे.


 


 


 


 


पाहा मारहाणीचा तो व्हिडिओ