नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत यांनी जयललिता यांच्या निधनवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की हे फक्त राज्यानेच नाही तर देशाने देखील एक   के निधन पर शोक व्यक्त करते हुए कहा कि सिर्फ राज्य ही नहीं बल्कि देश ने भी एक शूर मुलगी गमावली. अभिनेता रजनीकांत यांचं घर हे जयललिता यांच्या घराजवळच आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयललिता यांना एक शूर मुलगी असल्याचं सांगत त्यांनी म्हटलं की मी  ईश्वरराकडे त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी अशी प्रार्थना करतो.'


बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी देखील शोक व्यक्त करत जयललिता यांच्या निधनवर दुख: व्यक्त केलं आहे. 'एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसह त्या एक लोकप्रिय नेत्या देखील होत्या. त्या एक शूर महिला होत्या. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.'