नागौर : अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात बदलाची घोषणा करण्यात आलीय. आता खाकी रंगाच्या हाफ पॅंटऐवजी आता तपकिरी रंगाची 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फुल पँट गणवेशाचा भाग असेल, अशी माहिती आज संघाचे सर कार्यवाह भैयजी जोशी यांनी दिली. 


राजस्थानातल्या नागौरमध्ये झालेल्या प्रतिनिधी सभेनंतर आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.