विनातिकीट प्रवास करण्याचा दंड ना हजार ना पाचशे , टीसीने जास्त दंड आकारला तर काय कराल?
लहान- मोठ्या गावांना शहरांना जोडण्याचे काम रेल्वे करते. दळणवळणाचे सहजसोपे साधन म्हणजे रेल्वे. बहुतांश लोक लांब अंतराच्या प्रवासांसाठी रेल्वेचाच अवलंब करतात.
भारतात दररोज लाखोंच्या संख्येत लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेमुळे प्रवास सोयीस्कर, स्वस्त आणि जलद होतो. म्हणूनच रेल्वेला 'लाईफ लाईन' असे म्हटले जाते. रेल्वे नेटवर्कच्या आकारानुसार, भारतीय रेल्वे जगातील 'चौथ्या' क्रमांकाचे रेल्वेजाल आहे.
1/8
भारतीय रेल्वे
2/8
जनरलचा डबा
3/8
डब्यांचे प्रकार
रेल्वेला प्रवाशांसाठी 'आरक्षित' आणि 'जनरल' असे दोन प्रकारचे डबे असतात. आधीच तिकीट बुक करणारे प्रवासी आरक्षित डब्यातून, एकदम आरामात प्रवास करतात. पण जे पुर्व तयारीत नसतात किंवा तिकीट आरक्षित करत नाहीत, असे लोक जनरलच्या डब्यातून प्रवास करतात. जनरलचेसुद्धा तिकीट काढणे बंधनकारक आहे पण, ते आयत्यावेळी मिळून जाते.
4/8
भारतीय रेल्वे नियमावली
5/8
एवढी आहे दंड रक्कम
6/8
काळजी घ्या
7/8