मुझफ्फरनगर :   यापूर्वी शिवसेनेत असलेल्या नेत्याने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. अमर उजाला या दैनिकाने दिलेल्या बातमीनुसार, सुशील कुमार जैन यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशील हे जैन होते ते महापालिका तसेच महसूल विभागाच्या कामकाजावर नाराज होते, त्यांनी आपलं नाव मोहंमद अब्दुल समाद ठेवलं आहे. या धर्मांतरामागचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नसल्याचं सांगण्यात येत आहे.


आपण १५ फेब्रुवारी रोजी धर्मांतर केलं आहे, ते आपल्या मर्जीने केलं असून आपल्यावर कुणाचाही दबाव नाही. या बातमीची काठौली शहरात चर्चा आहे.