उरी : जम्मू काश्मीरच्या उरीत दहशतवादी हल्ला झाला आहे. सकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास हा दहशतवादी हल्ला झाला आहे. आर्मीच्या 12 ब्रिगेड मुख्यालयावर हा हल्ला करण्यात आला आहे. दहशतवाद्यांसोबत अजूनही चकमक सुरू असून मोठ्या प्रमाणात स्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत.