नवी दिल्ली : या वर्षी विजया दशमी देशासाठी अतिशय खास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या या वक्तव्यामध्ये कुठेही सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख केला नाही, पण त्यांचा रोख मात्र तिकडेच होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदींनी जनसंघाचे माजी प्रमुख दीनदयाल उपाध्यय यांच्या लाईफ अँड टीचिंगबबात 15 पुस्तकांचं प्रकाशन मोदींनी केलं. त्यांच्या शंभराव्य जयंती निमित्तीनं भाजपनं खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.