दहावी - बारावीचा निकाल आज होणार जाहीर
उत्तर प्रदेश बोर्डाचा दहावी - बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे.
लखनौ : उत्तर प्रदेश बोर्डाचा दहावी - बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे.
विद्यार्थी हा रिझल्ट पाहण्यासाठी www.upmsp.nic.in आणि upresults.nic.in या वेबसाईटवर क्लिक करू शकतात.
दहावीच्या रिझल्टसाठी इथे क्लिक करा
यासाठी तुम्हाला तुमची परिक्षेशी निगडीत माहिती म्हणजेच तुमचा सीट क्रमांक माहित असायला हवा. या वेबसाईटवर तुम्हाला तुमची मार्कशीट डाऊनलोड करून त्याची प्रिंटही काढता येणार आहे.