नवी दिल्ली : एखाद्या वडिलांनी आपल्या मुलांकडे माफी मागितल्याचं क्वचितच पाहायला मिळत असेल... पण, एका जाहिरातीत मात्र एक वडील आपल्या मुलीची माफी मागताना दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एरियल कंपनीची ही जाहिरात सोशल मीडियावर #ShareTheLoad या हॅशटॅगसहीत सध्या भलतीच वायरल होताना दिसतेय.


पण, का मागतायत हे वडील आपल्या मुलीची माफी... याची उत्सुकता तुम्हालाही लागलेली असेल.. तर ही जाहिरात नक्की पाहा...