उत्तरकाशी : उत्तराखंडमध्ये गेल्या वर्षापासून नैसर्गिक आपत्तीचं थैमान सुरुच आहे. जंगलाला लागलेला वणवा, अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळणं या घटना उत्तराखंडमध्ये वारंवार घडत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तराखंडमधला दरड कोसळतानाच्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. उत्तरकाशीमधल्या हेलगूगडमध्ये गंगोत्री हायवेवर ही दरड कोसळली आहे. 18 जुलै चा हा व्हिडिओ आहे. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  


पाहा दरड कोसळतानाचा थरारक व्हिडिओ