व्हिडिओ : काश्मीरची मुलं भारताबद्दल काय विचार करतात? पाहा...
९ जुलै रोजी हिझबुलचा कमांडर बुरहान वाणी मारला गेला आणि काश्मीर खोरं पुन्हा एकदा ढवळून निघालं... तेव्हापासून तिथं अनेक ठिकाणी हिंसाचार घडलेला दिसतोय. तणावपूर्ण वातावरणात अनेक जण आपले दिवस ढकलत आहेत.
श्रीनगर : ९ जुलै रोजी हिझबुलचा कमांडर बुरहान वाणी मारला गेला आणि काश्मीर खोरं पुन्हा एकदा ढवळून निघालं... तेव्हापासून तिथं अनेक ठिकाणी हिंसाचार घडलेला दिसतोय. तणावपूर्ण वातावरणात अनेक जण आपले दिवस ढकलत आहेत.
परंतु, काश्मीरच्या मुलांच्या मनात भारताबद्दल नेमके काय विचार आहेत? असा प्रश्न अनेकांना पडलाय. याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी हा व्हिडिओ पाहा... 'आम्हाला स्वतंत्रता नको कारण आम्ही अगोदरपासूनच स्वतंत्र आहोत' असं एका मुलानं झी मीडियाशी बोलताना म्हटलंय.