नवी दिल्ली :  सोशल मीडियावर एक फनी व्हिडिओ व्हायरल होत आहे. चालत्या बसमध्ये एका महिलेचा अचानक तोल गेला आणि ती पडली. मात्र, स्वत:ला सावरण्यासाठी चुकीने बसमधील दुसऱ्या एका पुरुषाची ट्राऊझर पकते. मात्र, त्याची ती खाली येते आणि तो लाजतो. आणि पुढे...


पाहा हा व्हिडिओ...