नवी दिल्ली : एका हाडाच्या पहेलवानाने आव्हान दिलं की माझ्यासोबत कोण लढणार?, कुणी आहे का?, त्यावर एका साध्या पंजाबी ड्रेसवर असणाऱ्या महिलेने या हाडाच्या पहेवान महिलेला कसं आस्मान दाखवलं ते पाहा.