लंडन : लंडन येथील स्थायिक असलेल्या भारूलता कांबळे यांनी युके ते भारत कारने प्रवास करत जागतिक विक्रम केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रवासातून सेव्ह गर्ल, एज्युकेट गर्ल' चा संदेश पसरवण्याचे काम केले आहे. युकेतून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्रातील महाड येथे संपणार आहे. ३३ हजार किलोमीटर प्रवास करून भारूलता दिल्लीत आल्या आहेत. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारूलता यांना निमंत्रण पाठवून भेट घेतली. तसेच, सेव्ह गर्ल एज्युकेट गर्ल या संदेशानुसार जनजागृती केल्याचे कौतुकही केले.