हरारे :  झिम्बॉम्बेमध्ये एक विचित्र विवाह होणार आहे. एक ४० वर्षीय महिला आपल्याच २३ वर्षीय मुलासोबत लग्न करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला आणि तिच्या मुलाने दावा केला की ते एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात आणि त्याचे हे प्रेम वेगळ्या लेव्हला नेऊ इच्छित आहे, असे बेट्टी मेबेरोको हिने सांगितले. ही महिला आपल्या मुलाकडूनन सहा महिन्यांची गर्भवती आहे. त्यामुळे ती मुलगा आणि नातू असे दोन्ही अपेक्षा आहे. 



मबेरोको ही ४० वर्षीय महिला गेल्या १२ वर्षापासून विधवा आहे. ती आपल्या २३ वर्षीय मुलगा फराई मबेरोको याच्यासोबत राहत आहे. 


तीने सांगितले की सहा महिन्यांची गर्भवती आहे. त्यामुळे तिने आपल्याच मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तिला तिच्या पतीच्या भावाशी लग्न करायचं नाही, त्याचा तिच्यावर वाईट डोळा आहे. 


गेल्या आठवड्यात बेट्टीने गावकऱ्यांना मुलाशी लग्न करण्याचा निर्णय कळविल्यानंतर गावकऱ्यांना जबरदस्त धक्का बसला.