वॉशिंग्टन : अमेरिकेतील दक्षिण कॅरोलीनामध्ये महागड्या बीएमडब्ल्यू कार घेऊन जाणारी ट्रेन पटरीवरुन घसरल्याने यामध्ये 97 बीएमडब्ल्यू गाड्यांना नुकसान पोहोचलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास 100 कार बीएमडब्ल्यूच्या ग्रीअर प्लांटवरुन चार्ल्सटनला नेल्या जात होत्या. ही रेल्वे रविवारी कोलंबियाच्या राजधानीजवळ पटरीवरुन घसरली.


या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. पण इंजिनला नुकसान पोहोचलं आहे. या दुर्घटनेमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.