मुंबई : जंगलामध्ये अनेक प्रकारचे प्राणी राहत असतात. प्रत्येक प्राणी कसं जीवन जगतो हे जाणून घेणं अनेकांना आवडतं. प्रत्येक प्राणी जंगलामध्ये कसा वावरतो, कसा राहतो हे रहस्यच असतं. पण पहिल्यांदाच मुलाला जन्म देणाऱ्या ऑरनगुटंसचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑरनगुटंस हा प्राणी मलेशिया आणि इंडोनेशियाच्या जंगलामध्ये आढळतात. यांचा डिएनए हा मनुष्या सारखाच असतो. हा प्राणी मनुष्या सारखाच असतो म्हणून यांना जंगलात राहणारा मनुष्य असं देखील म्हटलं जातं.


जगात या वनमनुष्याचे केवळ 2 जाती आहे. यांची एक जात बोर्नियो द्वीपवर आढळते म्हणून यांना बोर्नियन ऑरंगुटन आणि दुसरी जात सुमात्राच्या वनांमध्ये आढळतात म्हणून त्यांना सुमात्रान ऑरंगुटन म्हणतात. मागील वर्षभरात यांची संख्या ६० हजार वरून ४० हजारांवर येऊन पोहोचली आहे.


पाहा व्हिडिओ