पेशावर : पाकिस्तानच्या पेशावर भागात एका बसमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १५ जणांचा मृत्यू झालाय तर २५ जण जखमी झाललेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेशावरच्या सुनहर मस्जिदजवळ हा स्फोट झाल्याची माहिती मिळतेय. मृतांमध्ये दोन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.


ही खासगी बस होती आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मार्डन येथून पेशावर येथे घेऊन जात होती.  यावेळी बसममध्ये एकूण ४०- ५० प्रवासी प्रवास करत होते. 


या घटनेनंतर पेशावरच्या तीन मोठ्य़ा रुग्णालयात ईमरजन्सी लागू करण्यात आली आहे.