नवी दिल्ली : एका कार आणि ट्राम असाही अपघात होऊ शकतो, असा कदाचित तुम्ही कधी विचारही केला नसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा अपघात अंगावर शहारे उभे करण्यासाठी पुरेसा आहे... अत्यंत वेगानं आलेली ही कार एका वळणावर ट्रामला येऊन धडकताना या व्हिडिओत दिसतेय. यामुळे, कारचं बोनेट ट्रामखाली अडकलं गेलंय. 


साऊथ लंडनमध्ये क्रॉयडॉन या शहरात हा अपघात घडलाय. याची दृश्यं एका इमारतीवर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात ही घटना कैद झालीय.