video - गोल्फ जलतरण तलावात ९ फुटी मगर
येथील एका गोल्फ मैदानाच्या शेजारी असणाऱ्या जलतरण तलावात ९ फुटी मगर आढळून आली. फ्लोरिडातील एका कुटुंबाला ही मगर दिसून आली. तलावात गोल्फ बॉल पडला असावा, त्यामुळे पाण्यावर तरंग असतील या विचाराने पाहणी केली आणि चक्क मगर सापडली...
फ्लोरिडा : येथील एका गोल्फ मैदानाच्या शेजारी असणाऱ्या जलतरण तलावात ९ फुटी मगर आढळून आली. फ्लोरिडातील एका कुटुंबाला ही मगर दिसून आली. तलावात गोल्फ बॉल पडला असावा, त्यामुळे पाण्यावर तरंग असतील या विचाराने पाहणी केली आणि चक्क मगर सापडली...