सिनसिनाटी : अमेरिकेच्या सिनसिनाटी स्थित प्राणीसंग्रहालयातील गोरिलाच्या पिंजऱ्यात एक चार वर्षांचा चिमुरडा पडल्याची घटना घडली. जेव्हा हा चिमुरडा पिंजऱ्यात पडला तेव्हा तेथे तीन गोरिला होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी तेथील दोन मादी गोरिलांना हटवण्यात आले. मात्र नर गोरिला हिंसक झाल्याने त्या चिमुरड्याला वाचवण्यासाठी त्या गोरिलावर गोळी झाडावी लागली. हराम्बे असं या गोरिलाचं नाव सांगण्यात येतं.


शनिवारी समोर आलेल्या या व्हिडीओत चिमुरडा आणि गोरिला यांच्यातील संघर्ष अंगावर काटा उभा करणारा आहे.