इस्लामाबाद :  पाकिस्तानातील एक सुपर हॉट चहावाला गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा चहावाला कोण या संदर्भात फार चर्चा झडत होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्लामाबादच्या जिया अली या तरुणीने या हँडसम चहावाल्याचा शोध घेतला आणि तो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 


अर्शद खान असे या चहावाल्याचे नाव असून तो इस्लामाबादच्या एतवार बाजारात एका भाजीबाजारात चहा बनविण्याचे काम करतो. 


हा फोटो होतोय इंटरनेटवर व्हायरल....



असा दिसतो सुपर चहावाला...



जिया खानने शोधून काढला या सुपर हॉट चहावाल्याला...