वाशिंगटन : एक शिक्षिकेला विद्यार्थ्याला स्वत:चे न्यूड फोटो पाठवणं चांगलंच महागात पडलं. याप्रकरणी शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली त्यानंतर १ लाखाच्या जातमुचलक्यावर शिक्षिकेला जामीन देण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेच्या हटिंगटन शहरातील काइली मोदीसत्ते ही शिक्षिका हटिंगटनमधील एका शाळेत इंग्रजी हा विषय शिकवते. तिने तिच्या एका विद्यार्थ्याला स्वत:ची १०० हून अधिक न्यूड फोटो पाठवले त्यानंतर हे फोटो विद्यार्थ्याने डिलीट केले पण डिलीट करण्याआधी त्याच्या एका मित्राने हे फोटो त्याला नकळत व्हायरल केले.


शिक्षिकेने तिचा हा गुन्हा कबूल केला आहे. विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षिकेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.