हाँग्वझावू, चीन : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना चक्क टाळलं... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होय, जी20 समीटमध्ये हे चित्र पाहायला मिळालं. काही अंतरावर उभ्या असलेल्या मोदींचं स्वागत खुद्द बराक ओबामा यांनी केलं. यांवेळी त्यांनी एकमेकांना गळाभेटही दिली 


चीनमधल्या चिचियांग प्रांतातील हाँग्वाझावूमध्ये जी20 समीट 2016 नुकतीच आयोजित करण्यात आली होती.