मुंबई : पाकिस्तान म्हणजे रुढीवादी किंवा कट्टरपंथी लोकांचा देश अशी जर तुमच्या मनात समजूत असेल तर ती काढून टाका. कारण, या देशातील महिलाच जगात सर्वात जास्त लेस्बियन पॉर्न पाहतात. पॉर्नहब या बेवसाईटनेच ही माहिती उघड केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगात एकूण सहा कोटी महिला पॉर्न साइट्स पाहतात. त्यात पाकिस्तानातील महिलांचा सर्वात जास्त म्हणजे २४ टक्के इतका वाटा आहे. अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि फिलीपिन्स या देशांतील महिलांनाही पाकिस्तानी महिलांनी मागे टाकले आहे.


यात प्रत्येक देशातील महिला इंटरनेटवर किती वेळ पॉर्न पाहण्यात घालवतात याचीही माहिती देण्यात आली आहे. जगभरातील बहुतेक इस्लामी राष्ट्रांत पॉर्न साइट्सवर बंदी आहे. पाकिस्तानातही ती आहे. पण, तरीही या महिला कोणत्या ना कोणत्या मार्गाने पॉर्न साइट्स पाहतात, ही आश्चर्यकारक बाब आहे.