नवी दिल्ली : कंबोडियामधील प्रमोय येथे एक विचित्र डुक्कर जन्माला आला आहे. हत्ती प्रमाणे याला सोंड आणि कान असल्याने हा डुक्कर सध्या चर्चेचा विषय बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


डुक्कर पैदा होताच लंगडा असल्याची माहिती आहे. हा डुक्कर अतिशय बारी आहे आणि त्याने अजून स्वत:चे डोळे देखील उघडलेले नाही. तरी हा डुक्कर जिवंत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पहिल्यांदाच असा विचित्र प्रकारचा डुक्कर जन्माला आला आहे. या आधी २०१४ मध्ये ही असाच एक डुक्कर पैदा झाला होता. पण २ तासामध्येच या डुक्कराचा मृत्यू झाला होता.