पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प लवकरच भेटणार
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोनल्ड ट्रंप शपथ घेतल्यानंतर काही दिवसातच पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. परराष्ट्र सचिव एस जयशंकर सध्या अमेरिकेत आहे. जयशंकर हे नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची लवकरात लवकर भेट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ट्रंप 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. परंपरेनुसार मोदी हे ट्रम्प यांना तोपर्यंत नाही भेटू शकत जो पर्यंत ते राष्ट्राध्यक्षपदाची शपथ नाही घेत.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोनल्ड ट्रंप शपथ घेतल्यानंतर काही दिवसातच पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. परराष्ट्र सचिव एस जयशंकर सध्या अमेरिकेत आहे. जयशंकर हे नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची लवकरात लवकर भेट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ट्रंप 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. परंपरेनुसार मोदी हे ट्रम्प यांना तोपर्यंत नाही भेटू शकत जो पर्यंत ते राष्ट्राध्यक्षपदाची शपथ नाही घेत.
पाकिस्तानविरोधात ट्रंप याचं असणं हे भारतासाठी जमेची बाजू आहे. परराष्ट्र मंत्रालयाने देखील परराष्ट्र सचिव हे अमेरिकेत असल्याची पुष्टी केली आहे. जयशंकर अमेरकेच्या प्रशाकीय अधिकारी आणि अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांना भेटत आहेत. परराष्ट्र सचिवांची ही मुलाखत आधीच ठरवलेल्या कार्यक्रमांमध्ये होती.