कॅलिफोर्निया : एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. वादग्रस्त ऑनलाईन कॅब प्रोव्हायडर कंपनी 'उबेर' या निमित्ताने पुन्हा चर्चेत आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्रायव्हिंग करत असताना मोबाईलवर चॅटिंग करणाऱ्या ड्रायव्हरला प्रवासी महिलेनं हटकलं... म्हणून त्याला या महिलेला पायांना धरून टॅक्सीच्या बाहेर काढलं. २८ सप्टेंबर रोजी ही घटना घडलीय. कॅलिफोर्नियामध्ये ही घटना घडलीय. 


या महिलेनं या घटनेचा व्हिडिओही यूट्यूबवर शेअर केलाय. टॅनेल पेपर्स असं या महिलेचं नाव आहे.