जगात कोण कोणत्या देशात आहे प्लास्टिकच्या नोटा
काळा पैसा आणि नकली नोटांना आळा घालण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्लास्टिकच्या नोटा बनविण्याचा निर्णय घेतला. या पूर्वी कोण कोणत्या देशांनी प्लास्टिकच्या नोटा बनविल्या हे पाहू या.
नवी दिल्ली : काळा पैसा आणि नकली नोटांना आळा घालण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्लास्टिकच्या नोटा बनविण्याचा निर्णय घेतला. या पूर्वी कोण कोणत्या देशांनी प्लास्टिकच्या नोटा बनविल्या हे पाहू या.
१) ऑस्ट्रेलिया सर्वात प्रथम १९८८ मध्ये प्लास्टिक नोटा वापरल्या गेल्या.
२) त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १९९६ पर्यंत सर्व नोटा या प्लास्टिकच्या करण्यात आल्या.
३) त्यानंतर नेपाळ, ब्रुनैई, कॅनडा, न्यूझीलंड, इंग्लंड, कुवेत, रुमानिया, सिंगापूर, व्हिएतनाम, जाम्बिया, मालदीव, निकारागुआ, त्रिनिदाद अँड टिबॅगो, यांचा समावे आहे.