सल्लूला लागला अनुष्काचा ४४० व्होल्ट हाय करंट
सलमान खानच्या `सुल्तान` या सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमाचे एक गाणे रिलज करण्यात आले. यात सल्लूला अनुष्काचा ४४० व्होल्ट करंट लागल्याचे तो म्हणत आहे.
मुंबई : सलमान खानच्या 'सुल्तान' या सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमाचे एक गाणे रिलज करण्यात आले. यात सल्लूला अनुष्काचा ४४० व्होल्ट करंट लागल्याचे तो म्हणत आहे.
मिका सिंगने हे गायलेले गाणं सलमान आणि अनुष्कावर चित्रित करण्यात आलेय. 'हाय दिल मेरा जैसे कोई डिश अंटीना था' असे गाण म्हणत सल्लू म्हणतो, लगे ४४० व्होल्ड छुनेसे...
गाणे पाहण्यासाठी पाहा व्हिडिओ :