मुंबई : सुपरस्टार परफेक्शनिस्ट आमिर खाननं आपली पत्नी किरण राव हिचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी मेघालयाची निवड केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५१ वर्षीय अभिनेता आपल्या कुटुंबीयासमवेत मेघालयमध्ये आपला वेळ आनंदात व्यतीत करत आहे. किरणच्या वाढदिवसाचे फोटो आमिरनं ट्विटरवर शेअर केलीत. 


<blockquote class="twitter-tweet" data-lang="en"><p lang="en" dir="ltr">Bringing in Kiran&#39;s birthday in beautiful Meghalaya! <a href="https://t.co/tXvrNbBixQ">pic.twitter.com/tXvrNbBixQ</a></p>&mdash; Aamir Khan (@aamir_khan) <a href="https://twitter.com/aamir_khan/status/795479034859655169">November 7, 2016</a></blockquote>
<script async src="//platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>


 


किरण राव आज ४३ वर्षांची झालीय. आमिरनं ट्विट केलेल्या फोटोत तो स्वत:, किरण आणि त्यांचा मुलगा आझाद दिसतोय. चॉकलेट केकसोबत किरणनं आपला वाढदिवस सेलिब्रेट केलाय.