अभिनेता आमिर खानच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक आला समोर
अभिनेता आमिर खानच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. `सीक्रेट सुपरस्टार`चा फर्स्ट लूक समोर आला आहे. आमिर खान या लूकमध्ये कूल लूकमध्ये दिसत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अद्वेत चंदन करणार आहे. फर्स्ट लूकची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या सिनेमाचे डायरेक्टर अद्वेत चंदनने `सीक्रेट सुपरस्टार`चे फोटो शेअर केले आहे.
मुंबई : अभिनेता आमिर खानच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 'सीक्रेट सुपरस्टार'चा फर्स्ट लूक समोर आला आहे. आमिर खान या लूकमध्ये कूल लूकमध्ये दिसत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अद्वेत चंदन करणार आहे. फर्स्ट लूकची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या सिनेमाचे डायरेक्टर अद्वेत चंदनने 'सीक्रेट सुपरस्टार'चे फोटो शेअर केले आहे.