मुंबई : सध्या टेलिव्हिजन जगतातली एका भावा-बहिणीची जोडी चांगलीच चर्चेत आहे... कारण, रिल लाईफमध्ये हे भाऊ-बहिण म्हणून दिसत असले तरी रिअल लाईफमध्ये मात्र हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ए है मोहब्बते' या टी व्ही शोमध्ये भावाच्या भूमिकेत दिसणारा आदि म्हणजेच अभिषेक वर्मा आणि बहिणीच्या भूमिकेत दिसणारी रुही म्हणजे आदिती भाटिया एकमेकांच्या प्रेमात पडलेत. 



यांच्या इन्स्टाग्राम फोटोजवरून हे तुमच्याही लक्षात येईलच. आपल्या नात्या विषयी या दोघांनीही उघडपणे काहीही म्हटलं नसलं तरी त्यांच्या फोटोजवरून त्यांच्यातली केमिस्ट्री चांगलीच लक्षात येतेय.