मुंबई : करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल'चा ट्रेलर अखेर लॉन्च करण्यात आला आहे. रणबीर कपूर, ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा आणि फवाद खान यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटामध्ये आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ट्रेलरमध्ये रणबीर आणि ऐश्वर्याचे काही हॉट सिन्स दाखवण्यात आले आहेत. 28 ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.


पाहा 'ए दिल है मुश्किल'चा ट्रेलर