मुंबई : कपिल शर्माच्या शोमध्ये शाहरुख खाननंतर ऐश्वर्या राय-बच्चन दिसणार आहे. ऐश्वर्या तिच्या आगामी सरबजीत सिनेमाच्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शोमध्ये येणार आहे. ऐश्वर्या सोबत सरबजीत सिनेमाच्या टीमने ही या शोमध्ये हजेरी लावली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कपिल शर्माने त्याच्या मस्ती करण्याच्या अंदाजात ऐश्वर्याला हक देखील केलं. त्याचे काही फोटो ट्विटरवर देखील शेअर करण्यात आले आहे.