मुंबई : सैराट सिनेमातून मोठी प्रसिद्धी मिळवलेला परश्या अर्थात आकाश ठोसरचा अल्पावधीतच मोठा चाहता वर्ग झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याची एक छबी टिपण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. त्याच्या फॅन्सची संख्या लाखोंवर गेलीये. मात्र आकाश कोणाचा फॅन आहे तुम्हाला माहीत आहे का?


आकाश संस्कृती बालगुडे हिचा फॅन आहे. आकाश आता संस्कृतीसोबत महेश मांजरेकर यांच्या नव्या सिनेमात दिसणार आहे. तो तिच्या अ‍ॅक्टिंगपेक्षा डान्सचा दिवाणा आहे.