मुंबई : राज्यामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही शिवजयंतीसाठी ट्विट केलं आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी मराठीमध्ये ट्विट करून महाराजांना अभिवादन केला आहे. अमिताभ बच्चन यांनी शिवाजी महाराजांवर मराठीमध्ये कविता शेअर केली आहे.


बिग बींनी शेअर केली ही कविता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

*सह्याद्रीचा सिँह जन्मला*


 आई जिजाऊ पोटी!
*हर हर महादेवाची घुमली गर्जना*
*गड किल्याच्या ओठी!*
रायगडावर तुम्ही ऊभारली
*... शिवराष्ट्राची गुढी!*
राजे तुम्ही नसता तर
*सडली असती हिँदुची मढी!*
तुम्हा मुळे तर आम्ही
*पाहतो देवळाचे कळस,*
तुम्ही नसता तर नसती
*दिसली अंगनात तुळस!*


||जय भवानी जय शिवराय ||
शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा