मुंबई : कान्स फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावलेली ऐश्वर्या राय बच्चनची जोरदार चर्चा झाली ती तिनं वापरलेल्या 'जांभळ्या' रंगाच्या लिपस्टिकमुळे... आता याच लिपस्टिक कलरवर नजर पडलीय 'अमूल'ची...


सद्य घडामोडींवर नजर ठेवून आपल्या क्रिएटिव्ही जाहिरातींसाठी प्रसिद्ध असलेल्या 'अमूल'नंही हाच धागा पकडलाय. पाहा, अमूलनं या विषयावर कसं केलंय भाष्य...