मुंबई : करण जोहर दिग्दर्शित ऐ दिल है मुश्किल या सिनेमावर बंदी घालण्यावरुन वाद सुरु असतानाच निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाकिस्तानी भेटीवरुन त्यांच्यावर निशाणा साधलाय. ट्विटरवरुन अनुरागनं मोदींवर हल्लाबोल केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. त्या भेटीप्रकरणी अद्याप मोदींनी माफी का मागितली नाही असा सवाल अनुरागनं या ट्विटरमधून उपस्थित केलाय.