बाहुबली २ ने कमविले ११ दिवसात ११०० कोटींची कमाई
एस एस राजामौली यांच्या बाहुबली २ या चित्रपटाने पुन्हा एकदा धमाका करत गेल्या ११ दिवसात ११०० कोटींचे वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफीस कलेक्शन केले आहे.
मुंबई : एस एस राजामौली यांच्या बाहुबली २ या चित्रपटाने पुन्हा एकदा धमाका करत गेल्या ११ दिवसात ११०० कोटींचे वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफीस कलेक्शन केले आहे.
इतकेच नाही तर बाहुबली हिंदीत रेकॉर्ड बनविले आहे. त्यामुळे कमाईच्या बाबतीत भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.
११ दिवसात ११०० कोटी म्हणजे १०० कोटी दिवसाला कमाई सुरू आहे.
अजून हा चित्रपट २० ते २५ दिवस बॉक्स ऑफिसवर आपली जागा सोडत नाही. त्यामुळे या चित्रपटाचा रेकॉर्ड कोणी तोडू शकेल, असे वाटत नाही...