मुंबई: बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री वाणी कपूरच्या 'बेफिक्रे' चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अंदाजे १०.३६ कोटींचा गल्ला जमवला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने चांगली सुरूवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट समीक्षकांच्या मते या चित्रपटाच्या कथेत दम नसला तरी वाणी आणि रणवीरच्या सिझलिंग केमिस्ट्रीसाठी तरुणवर्गाने या चित्रपटासाठी पहिल्या दिवशी गर्दी केली होती.


'बेफ्रिक्रे' चित्रपटातील गाणी अधिक लोकप्रिय झाली असल्यामुळे संपूर्ण चित्रपट हा गाण्यामुळे कदाचित हा सिनेमाकडे प्रेक्षक वळू शकतो.