मुंबई : भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपट एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झालंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार म्हणून धोनीची जगभरात ओळख आहे. मात्र त्याचा प्रवास फार कमी लोकांना माहितीये. तोच प्रवास यात सिनेमात दाखवण्यात आलाय.