मुंबई : ९० च्या दशकातील सुपरहिट सिनेमा 'हम आपके है कोण'मध्ये सलमानची भाभी आणि माधुरीच्या बहिणीची भूमिका निभावणारी स्मितहास्यामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी देखील सलमानच्या सूटकेवर आज प्रतिक्रिया दिली आहे. रेणुका शहाणे तशा खूपच कमी बोलतात पण जेव्हा बोलतात तेव्हा मुद्द्याचं बोलतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेणुका शहाणे यांनी त्यांच्या फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'सलमान, सैफ अली खान, अमृता सिंह, तब्बू आणि सोनाली बेंद्रे या त्या टूरमध्ये होते जेव्हा १९९८ मध्ये काळवीट शिकार प्रकरण घडलं. त्यांच्या 'हिवडा'मध्ये मोर नाचत होते पण तेव्हा संरक्षित जीवांना ते शूट करत होते पण त्यामध्ये फक्त सलमान खानवर चार्ज लागला. इतरांवर कोणताही चार्ज नाही लागला. केस चालत राहिली जसे की आपल्या केस चालतात. पण यामध्ये त्यांची शिकार कोणी केली. काय त्यांना ड्रायव्हरने मारलं की कोणीच नाही मारलं.'


पाहा काय बोलल्या रेणुका शहाणे