मुंबई : इंग्लडमध्ये भांगडा नृत्याची क्रेझ दिसत आहे. हा भांगडा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. भांगडा नृत्य केले तर ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. व्हायरल होणारा हा व्हिडिओ आपण पाहत राहाल.