सिडनी : मिफ्ताच्या निमित्ताने भाऊ कदम आणि सागर कारंडे सध्या सिडनीत आहेत, तेथेही भाऊ कदम आणि सागर कारंडे यांनी लोकांना हसवलं आहे. सिडनीत भाऊ कदम आणि सागर कारंडे यांनी मारलेल्या गप्पा तुम्हाला या व्हिडीओत ऐकता येतील.