मुंबई :  एखाद्या पुरस्कार सोहळ्याची हास्य कलाकार भाऊ उर्फ भालचंद्र कदम याने पहिल्यांदा अँकरिंग केली. भाऊ कदम यावेळी एलिअन झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अभिनेता आमीर खान PK झाला होता. पण या पुरस्कार सोहळ्यात भाऊ BK झाला होता. त्याला  नीलेश साबळेने विचारले तुझे नाव काय.... त्यावर भाऊ कदम याने सांगितले... BK... नीलेश म्हणाला PK ऐकलं होतं हे BK काय आहे... 
भाऊने सांगितले BK म्हणजे भाऊ कदम...


भाऊ कदमने आपले गेटअप ही आमीर खान सारखा केला होता. ते डोक्यावर पिवळं हेल्मेट, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, जुना टेपरेकॉड असा पेहराव केला होता.