मुंबई : थुक्रटवाडीत सर्व दिवाळी पहाटच्या निमित्ताने जमले आणि त्यांनी दिवाळी पहाटच्या कार्यक्रम घेतला, आता हे थुक्रटवाडीतले कलाकार दिवाळी पहाटमध्ये गेल्यानंतर काहीतरी अलबेल घडणारचं, त्यांनी असा पराक्रम करून दाखवला की, तो तुम्हीच पाहा...